Posted: 01 Sep 2008 11:53 PM CDT नव्या म्हणी पाहुणा गेला अन चहा केला म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता काय द्या नी बोला भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी घरोघरी फॅशनेबल पोरी मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे रिकामा मंत्री फीतींना कात्र्या लावी निवडणूक सरो आणि मतदार मरो कशात काय आणि खड्ड्यात पाय इन्कम थोडे, पोरे फार उचलली लिपस्टिक लावली ओठांना कॉल आला होता पण नोकरी लागली नाही तुका म्हणे भोग सरे, पास होता रद्दड पोरे |
हुशार आम्ही प्रोग्रामर (Hushar amhi programmer) Posted: 01 Sep 2008 11:47 PM CDT हुशार आम्ही प्रोग्रामर आम्हाला काय कुणाची भीती ? चॅटीन्ग अन ई मेल करण्या कि बोर्ड घेतला हाती. कॉलेजच्या प्रा॑गणात उमगली सॉफ्टवेअरची महती, स॑गणकाशी लगीन लागल॑ जडली वेडी प्रीत. हुशार आम्ही प्रोग्रामर आम्हाला काय कुणाची भीती ? चॅटीन्ग अन ई मेल करण्या कि बोर्ड घेतला हाती. हितगुज बडबड अन, बडबड हितगुज करावी हेच आम्हाला ठाव॑, नेट वर नेटाने जोडु माया, ममता, नाती, सर्व रिसोर्स फुकट वापरु हिच आमुची नीती. हुशार आम्ही प्रोग्रामर आम्हाला काय कुणाची भीती ? चॅटीन्ग अन ई मेल करण्या कि बोर्ड घेतला हाती. |
Followers
Saturday, 1 November 2008
Marathi timepass
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Awesome post....specially as it is in Marathi..
Post a Comment